Maharashtrachi Hasya Jatra New Episode | Sameer Chougule Comedy | Lokmat Filmy

2021-09-11 20

महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील एक अतिशय दमदार आणि ताकदीचा अभिनेता म्हणजे समिर चौघुले .समीर एक उत्तम अभिनेता तर आहेच पण त्याचसोबत ते एक उत्तम लेखक सुद्धा आहे. हास्य जत्राच्या अनेक स्किट्स खुद्द समीर लिहितो. त्यामुळे आता समीरने आणखी नविन काय केले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SameerChougule #Maharashtrachihasyajatra #Comedy #Lokmatfilmy PrasadKhandekar #Marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber